जातीय सलोखा वाढवा व पोलीस प्रशासनाने ईदच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या

निजामपूर – जातीय सलोखा वाढावा सर्व धर्म समभावाची शिकवण प्रत्येकापर्यत पोहोचावी हा उद्देश ठेवून सर्व धर्म शांतता व भाई चारा संदेश देत सर्वांनी सर्व धर्मांचा आदर करावा आणि शांतता ठेवावी यासाठी निजामपूर पोलिस स्टेशन कर्तव्य दक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक मयुर भामरे पो.स.इ सोनवणे व सर्व पोलीस कर्मचारी यांनी निजामपूर जैताणे येथे ईदगाह मैदानावर जाऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या पोलिस अधिकारी पोलीस पाटील.वैगेरा यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले पोलिस कर्मचारी आदी सह जैताणे ग्रामपालिकेचे गटनेते अशोक मुजगे सदस्य राजेश बागुल,प्रकाश बच्छाव,ईश्वर न्हायळदे,परेश वाणी,वासुदेव वाणी,गजुभाई शाह, सह अनेक मान्यवर उपस्थितीत होते ईद निमित्त मुस्लिम समाजाचे जेष्ठ पत्रकार ताहीर बेग मिर्झा,खुदाबक्ष शेख,पत्रकार परवेज सैय्यद, अँड अझर शेख सामाजिक कार्यकर्ते सज्जाद मिर्झा,जाकीर तांबोळी,हाजी अनिस पठाण,अशफाक शेख,आबिद मुर्तजा तांबोली,यासिन शेख,सैय्यद,तैयब मिर्झा तन्वीर शेख,रिजवान शेख गयास शेख,जुबेर सैयद,तौफीक शेख,मुनाफ शाह,रफीक शेख,अलताफ कुरेशी,अनस शाह,इम्रान शेख,समद खाटीक,मतीन पठाण,शरीफ मन्सुरी,सतार मन्यार अकबर पिंजारी अकबर शेख,खालिद सिकलीगर,शरीफ खाटीक, आदींना पोलिस प्रशासनाने पुष्प गुलाब देऊन स्वागत करुन शुभेच्छा दिल्या या उपक्रमाचा व पोलीस अधिकारी मयुर भामरे सह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कौतुक पत्रकार ताहीर बेग मिर्झा यांनी केले.व आभार मानले मयुर भामरे यांनी गावात एकता व शांतता राहावी यासाठी विशेष प्रयत्न पोलिस प्रशसानाचे असुन हिंदू मुस्लिम व पोलीस प्रशासनाने एकमेकांना ईद च्या शुभेच्छा दिल्या.