देशभरातील भाविकांच्या सुविधेसाठी सार्वजनिक शौचालयाची निर्मिती,आ.फारुख शाह यांचे बाबा धिरजसिंग यांनी मानले आभार
धुळे - महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास योजना अंतर्गत धुळे गुरुद्वारालगत शौचालय बांधणे या कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे...