साक्री विधानसभा मतदार संघात 8 व 9 नोव्हेंबरला होणार गृहमतदान; 438 वृद्ध, दिव्यांग मतदार बजावणार मतदानाचा हक्क
धुळे (जिमाका वृत्त) - विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय यंत्रणेने...