रविराज भामरे यांच्या ३८ व्या वाढदिवस निमिंत शिंदखेडा तालुक्यातील सर्वे जी.प शाळा मधील मुला-मुलीना मोफत दफ्तर वाटप
गेल्या २५,३० वर्षापासून सामाजिक कार्यांत अग्रेसर रहाणारे केशरानंद उद्योगसमूहाचे सर्वासर्वे मा.ज्ञानेश्वर आबा भामरे यांनी त्यांचे मोठे सुपुत्र मा.रविराज भामरे यांच्या ३८ व्या वाढदिवस निमिंत शिंदखेडा तालुक्यातील सर्वे जी.प शाळा मधील मुला-मुलीना मोफत दफ्तर वाटप करण्यात आले .अनेक वर्षापासून केशरानंद ऊद्योग समूह समाज कार्य करत आहे मग ते २०१२ पासून ११० गावात शवपेटी वाटप असो या दरवर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फॉरमन ट्रॅप वाटप असो या कोरोना काळात मास वाटप ,धान्य वाटप,शालेय विद्यार्थ्यांना सीडी वाटप ,गेल्या ५९ वर्षात पहिल्यांदा ज्ञानेश्वर आबानी आपला वाढदिवस महाआरोग्य शिबिर घेऊन साजरा केला ज्यात ८००० गरजू रुग्णांनी लाभ घेतला अनेक उपक्रम करत आलेले आहे त्याचच एक भाग म्हणून आज रोजी वाघोदे,आजंदे,वारुळ,पाष्टे,महळसर,मूळावाद,पढावद,बेटावाद,वरगाव(बेटावद) दप्तर वाटप करण्यात आले …लहान चिमकुल्याच्या चेहऱ्यावरील आनंद वेगळाचं होतात शब्दात सांगू शकत नाही….